Surprise Me!

Heena Panchal Rave Party Inside Photos | इगतपुरी मध्ये एक हाय प्रोफाईल पार्टी | Nashik Rave Party

2021-08-24 10 Dailymotion

इगतपुरी मध्ये एक हाय प्रोफाईल पार्टीवर नाशिक पोलिसांनी छापा टाकला आणि त्यात अटक झाली बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हीना पांचाळ हिला... हीना पांचाळला अटक होताच या रेव्ह रपार्टीची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली... एवढच काय. तर या पार्टीबद्दल अधिक माहिती काढली जातक होती...नेमकं काय घडलं या पार्टीमध्ये काय हेतू होता या पार्टीचा आणि ही पार्टी नेमकी का आयोजित करण्यात आली शिवाय हीना या पार्टीमध्ये काय करत होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही मिळवायचं ठरवलं आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #HeenaPanchal #Biggbossmarathi #Raveparty #Nashikpolice
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon